वसुधा गवांदे
 
नवरात्रीत अनेक लोक उपवास करतात. काही मंडळी तर नऊ दिवस सलग उपवास करतात. म्हणूनच आज मी उपवासाचे दोन वेगळे पदार्थ सांगणार आहे. तुम्ही साबुदाण्याची खिचडी आणि दाण्याची आमटी करत असाल. आज मी तुम्हाला साबुदाण्याचे लाडू आणि दाण्याचे थालीपीठ ...
Loading...

Select Language
Share Link