गोवा
 
संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या तेजस या हलक्या वजनाच्या लढाऊ विमानाच्या नौदल आवृत्तीची लँडिंग-चाचणी शुक्रवारी गोव्याच्या आयएनएस हंस विमानतळावर यशस्वी झाली. यामुळे विमानवाहू युद्धनौकांवर तेजस तैनात करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे ...
Loading...

Select Language
Share Link