कविता
 
धान निसवले आता हिरवे सपन फुलले शब्द तुझे आणि माझे लोंबासारखे जुळले सारी बांदी वाटे मलं भर धान्याची कोठार एकएका दाण्यासाठी जीव टांगला खुटीलं सोनं पिकले मातीत हेच देणं निसर्गाचे कधी पिकवतो रास कधी गळ्यामधी फासे नाही बेईमान ...
Loading...

Select Language
Share Link