अंक ३५
 
संध्याकाळी घरी आल्यावर मी माझ्या रायटिंग टेबलापाशी जातो. सुलूनं तिथं दिवसभरात आलेली पत्रं ठेवलेली असतात. त्यांच्याकडे एक नजर टाकून मी आत जातो. मला पत्रं घाईघाईनं वाचायला आवडत नाही. महत्त्वाची पत्रं वाचायला मला निवांतपणा लागतो. फ्रेश ...
Loading...

Select Language
Share Link