सर्वेक्षण / Survey
नमस्कार,
‘झी मराठी दिशा’ आठवडापत्राची आपण वर्गणी घेतल्य बद्दल ‘झी’ मराठी परिवारातर्फे आपले हार्दिक अभिनंदन व आभार. या आठवडापत्राच्या संपादकीय रचनेत आपला अभिप्रायही आम्हाला महत्त्वाचा वाटतो. त्यासाठी आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन आम्हाला, कृपया, आपली मते व काही सूचना असल्यास कळवाव्यात, ही विनंती :
नाव *
संपर्क क्रमांक *
पत्ता *
१. ‘झी मराठी दिशा’ आपल्याला वेळेत घरपोच मिळत आहे का?
२. आपल्याला ‘झी मराठी दिशा’ घरपोच देण्याबद्दल आपल्या काही सूचना आहेत का?
३. ‘झी मराठी दिशा’मधील आपल्याला कोणती सदरे सर्वात जास्त वाचायला आवडतात?
४. मुलांना, विद्यार्थ्यांना मराठी वाचनाची गोडी लावण्यासाठी आपण चौकस-चौरस, विज्ञानकोडी, शास्त्रज्ञ, चित्र्रंगवा स्पर्धा, कथापूर्ती स्पर्धा अशी सदरे आपण मुलांना वाचावयास देता का?
५. अंकातील कोणते साहित्य आपणास आवडते?
६. ‘झी मराठी दिशा’मध्ये सध्या नसलेल्या कोणत्या विषयाचा समावेश आपल्याला आवश्यक वाटतो?
७. ‘झी मराठी दिशा’ आपल्या ओळखीच्या नातेवाईकांना अथवा मित्र-मैत्रिणींना घ्यायला आपण सुचवाल का? त्यांचा संपर्क क्रमांक दिल्यास आम्ही आपले आभारी राहू.
८. ‘झी मराठी दिशा’ आधी घेत असून नंतर आपण बंद केले आहे का? त्याची कारणं कृपया नमूद करावी.
९. ‘झी मराठी दिशा’साठी आपल्या अन्य काही सूचना आहेत का?
आपल्या सूचनांचा आम्ही अवश्य विचार करू.

Select Language
Share Link