प्रासंगिक
मुंबईतील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव १८९३ साली केशवजी नाईक चाळीत साजरा झाला. दुसरा जवळच्याच जितेकरवाडीतला. त्याचं स्थापनावर्ष होतं १८९४. तिसरा गणपती कामतचाळीत १८९६ साली स्थापन झाला. त्यानंतर १९०१ सालच्या गणेशोत्सवात टिळकांनी केशवजी नाईक ...
Loading...

Select Language
Share Link