स्मरण
त्याच्यातील कलाकाराचं कौतुक व्हायचं, पण त्याच्या विचारसरणीवर अनेकांनी टीकाही केलेली आहे. त्याची विचारसरणी सर्वमान्य नव्हती, पटणारी नव्हती. अशावेळी लोकांमध्ये सहनशीलता असायला लागते. तो त्याचा विचार आहे, हे लोकांनी जाणलं पाहिजे. ...
Loading...

Select Language
Share Link