साहसकन्या
३६ वर्षांपूर्वी जेव्हा महिला मोटारसायकलच्या फारशा वाटेला जात नव्हत्या तेव्हा ब्रिटनच्या एल्सपेथ बियर्ड या तरुणीनं मोटारसायकलवरून जगप्रदक्षिणा करण्याचा निर्धार केला आणि तो पूर्णत्वासही नेला. या प्रवासात तिला अनेक कठीण प्रसंगांवर मात करावी लागली ...
Loading...

Select Language
Share Link