प्रेरणा
मूळ मूर्तीचं रूप जराही न पालटवता तिला नवीन चकाकी देणं म्हणजेच मूर्तीचं वज्रलेपन करणं. जिथे स्त्रियांचा संचार नाही अशी ही एक कला. पुण्यातल्या स्वाती ओतारी यांनी महाराष्ट्रातल्या काही देवतांच्या मूर्ती वज्रलेपन करून सुंदर बनवल्या आहेत ...
Loading...

Select Language
Share Link