जागर
लवकरच उन्हाचा कडाका वाढू लागेल. अशावेळी उन्हाळ्याचा मुकाबला करणारी आपली परंपरागत सरबते, फळाचे रस, ताक इत्यादी शरीराला थंडावा देण्याबरोबर पोषणदेखील करतात. जोडीला शीतकारी आणि शीतली या योगाच्या क्रिया करत राहिल्याने उन्हाळा सुसह्य होतो ...
Loading...

Select Language
Share Link