चांदणे शिंपीत जाशी
हा चिरतरुण, मखमली आवाज कुणाचा, असा प्रश्न मराठी माणसाला तरी कुणी विचारणार नाही. कारण हा आवाज आहे सर्वांच्या लाडक्या गायिकेचा. १९४३ मध्ये ‘नवं बाळ’पासून सुरू केलेली गाण्यांची मैफल तब्बल सात दशकांनंतर आजही तेवढीच सुरेल ठेवणाऱ्या या आहेत ...
Loading...

Select Language
Share Link