अर्थविचार
शेअरबाजाराची वाट कधीच सरळ-सपाट नसते. ती उतार-चढावाची असते. सवय होईपर्यंत त्रास होतो, पण एकदा अंगवळणी पडली, की खूप आनंद देते. उतार संपायची वाट पाहणं, त्यानंतर गुंतवणूक करणं आणि चढाव अति झाला की पैसे मोकळे करणं हे दोन्ही करावं लागतं ...
Loading...

Select Language
Share Link