गुरुपोर्णिमा
गुरुकुलाचा अधिपती हा गुरू असे. गुरुकुलाची सर्व व्यवस्था पाहणारी गुरुपत्नी ही विद्यार्थ्यांची गुरुमाता होती. वैदिक ऋचा व अग्निहोत्रविद्या हा गुरूचा प्रांत असला तरी अन्नपानव्यवस्था, निवासाच्या इतर सोयी, आहुतींची तयारी ही सर्व जबाबदारी गुरुमातांची होती ...
Loading...

Select Language
Share Link