मुशाफिरी
वैमानिकानं हेलिकॉप्टर अगदी अलगद उंचावर नेलं. इतक्या उंचावरून बर्फाच्छादित पर्वतराजी न्याहाळताना मी हरखून गेले. त्यानं ७००० फुटांवर असलेल्या एका छोट्याशा पठारावर हेलिकॉप्टर १० मिनिटांसाठी उतरवलं. सर्वत्र निरामय वातावरण, शुभ्र ढगांची ...
Loading...

Select Language
Share Link