कविता
कातळ फोडोनी यावे गोड पाणी तशीच कहाणी बाई तुझी .... पावलांनी तुझ्या येतसे चैतन्य घरा घरपण तुझ्यामुळे... काळजात किती प्रेमाचा ओलावा नाही त्यास हेवा कशाचाही... माहेरचा ठेवा सासरी जपशी मायेने गुंफशी घरादारा... दु:खाच्या ...
Loading...

Select Language
Share Link