दुष्काळाचे चटके
“अवर्षण हे महाराष्ट्राच्या पाचवीलाच पुजलेलं आहे,” असं सांगताना धुळे जिल्ह्यातील शेतकरी काहीसा हताशतेनं दुष्काळी परिस्थितीचा अंदाज घेत होते. २०१९ हे वर्ष मुळातच मोठ्या प्रमाणातील आशाआकांक्षांबरोबरच विविध आव्हानांना बरोबर घेऊन सुरू झालंय ...
Loading...

Select Language
Share Link