निसर्ग
मानव शेखचिल्लीसारखा वागतो, म्हणजे ज्या फांदीवर बसतो तिच्यावरच हातातील कुऱ्हाडीचा घाव घालतो. थोडक्यात, हव्यासापोटी आपण दरवर्षी अंदाजे ८८ हजार चौरस किलोमीटर जंगलांची तोड करत आहोत. ही परिस्थिती न बदलल्यास वसुंधरेला विनाशाच्या उंबरठ्यावरून ...
Loading...

Select Language
Share Link